S1 E9 : एपिसोड 9 - तुमच्या हृदयाचं ऐका
विक्रम कर्ज काढून त्याची फिल्म बनवतो. स्पेशल स्क्रिनींग दरम्यान सगळ्यांना त्याची फिल्म आवडते पण कोणीच त्यात पैसे इन्व्हेस्ट करण्याची रिस्क घेत नाही. जेव्हा मोटरकॉप कंपनीचे शेअर पडतात तेव्हा हरीला भीति वाटेल की तो त्याचे सगळे पैसे गमावून बसेल. हरीला अखतरच्या बाईकच्या शोधाची आठवण येते. दरम्यान, अखतर आपल्या मेलेल्या मित्रासाठी, रफीसाठी बाईक रेस जिंकायचं ठरवतो.
Details About बी. टेक Show:
Release Date | 15 Nov 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|