इंग्रजी
हत्येनंतर चापेकर बंधू मुंबईला रवाना झाले खरे; पण पुण्यात एकामागोमाग एक घडणाऱ्या अनपेक्षित घटनांनी दामोदर चापेकरांना परत पुण्यात येण्यास भाग पाडलं.