बायको झाली गायब
बायको झाली गायब हा २०१० मधील विनोदी मराठी सिनेमा आहे. विजय पटवर्धन, वर्षा उसगांवकर आणि शक्ती कपूर यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. आतंकवादी मसूद खानला मुंबई पोलिसांच्या हातून पकडून देण्यात एका तरुण जोडप्याचा रघु आणि हौसाचा हात असतो. मसूद जेल मधून पळून आल्यावर काही लोकांचे अपहरण करतो व रघु आणि हौसा यांच्याशी बदला घेण्यासाठी योग्य वेळ शोधू लागतो. मसूद, रघु आणि हौसाशी बदला घेऊ शकेल का?
Details About बायको झाली गायब Movie:
Movie Released Date | 1 Jan 2010 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Bayko Zali Gayab:
1. Total Movie Duration: 1h 55m
2. Audio Language: Marathi