श्री पार्टनर

श्री पार्टनर

ऑडिओ भाषा :

श्री पार्टनर हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला पद्मनाभ बिंड, सतीश पुळेकर आणि श्वेता पगार यांचा रोमँटिक मराठी सिनेमा आहे. हा चित्रपट केमिस्ट असलेल्या श्री वर चित्रित आहे जो आयुष्यात खूप निराश आहे. त्याची मैत्री एका पार्टनर बरोबर होते जो त्याच्यासाठी अनोळखी आहे आणि स्वतःचे खरे नाव त्याला सांगू इच्छित नाही. पार्टनर मध्ये श्रीला एक योग्य मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक सापडतो ज्याला तो सर्व चिंता सांगू लागतो. ही मैत्री यांना नेमकं कुठंपर्यंत घेऊन जाईल?

Details About श्री पार्टनर Movie:

Movie Released Date
1 Jan 2012
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shweta Pagar
  • Padmanabh Bind
  • Satish Phulekar
Director
  • Sameer Ramesh Surve

Keypoints about Shree Partner:

1. Total Movie Duration: 2h 3m

2. Audio Language: Marathi