10 May 2023 • Episode 95 : नूतन बोलावते सारिकाला भेटायला
नूतनने भेटायला बोलावल्यामुळे सारिका आनंदते. अण्णा पुरुषोत्तमची गंमत करतात. वेदांत अमुल्यासमोर एक प्रस्ताव ठेवतो. पुढे, विक्रांतने माफी मागताच वेदांत त्याच्यावर चिडतो व त्याला एक मोठी संधी देऊ करतो.
Details About ३६ गुणी जोडी Show:
Release Date | 10 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|