07 Apr 2021 • Episode 21 : सोहम अभिजीतकडे करतो त्याची चूक कबूल
शुभ्राने घरकामातून स्वतःसाठी वेळ काढावा यासाठी आसावरी तिला समजावते. पुढे, सोहम-सुझेनबद्दल अभिजीतला कळल्याने सोहम चूक कबूल करत त्याच्याकडे एक संधी मागतो. पुढे, आजोबांचे नवे रूप पाहून अभिजित चकित होतो.
Details About अग्गंबाई सूनबाई Show:
Release Date | 7 Apr 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|