दीपिकाल वाड्यात लागतो चकवा

22 Apr 2023 • Episode 24 : दीपिकाल वाड्यात लागतो चकवा

जंगलात बेशुद्धावस्थेत पडलेल्या शर्वरीला अनंत वाड्यात घेऊन घेतो. वाड्याविषयीची एक शंका अनंतने व्यक्त करताच विभावारी अनंतला एक उपाय सांगते. दरम्यान, दीपिका वाड्यात चकवा लागून अडकते व हे नानांना समजते.

Details About चंद्रविलास Show:

Release Date
22 Apr 2023
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vaibhav Mangale
  • Sagar Deshmukh
  • Abha Bodas
Director
  • Amol Pathare