20 May 2021 • Episode 1 : अष्टवेध वसाहतीमधील मुले सादर करणार नाटक - दे धमाल
दे धमाल मालिकेच्या या भागात, सूचनापत्र वाचल्यानंतर अष्टवेध वसाहतीतील मुले नाटकात भाग घेण्यासाठी पै काकांच्या घरी जातात. वरुण नाटकाच्या तालमीला जाता यावं यासाठी आईला लाडीगोडी लावतो. पै काका व सर्व मुले मिळून रामायणातील कथा सादर करण्याचे ठरवतात. पुढे, सर्व मुले वरूणच्या घरी नाटकाची तालीम करतात.
Details About दे धमाल Show:
Release Date | 20 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|