26 May 2023 • Episode 94 : तुरुंगात टिळक-आगरकरांचे वाचन होते सुरू
सत्यभामाचे खारे शेंगदाणे खाण्याचे डोहाळे यशोदा पूर्ण करते. पुढे, टिळक-आगरकर तुरुंगात त्यांच्या हाती पुस्तके लागताच वाचन-लिखाणास सुरुवात करतात. तुरुंगातील एका क्रूर कृत्याचा दोघे मिळून निषेध करतात.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 26 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|