आई-वडिलांच्या आठवणीने वहिनी होतात भावुक

27 Apr 2022 • Episode 17 : आई-वडिलांच्या आठवणीने वहिनी होतात भावुक

ऑडिओ भाषा :

औरंगाबाद केंद्रातील दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या महिलांशी बांदेकर संवाद साधतात. दरम्यान, आई-वडिलांच्या आठवणीने काही वहिनी भावुक होतात. पुढे, बुद्धीचे व शारीरिक खेळ खेळून काही जणी विजेत्या होतात.

Details About महा मिनिस्टर Show:

Release Date
27 Apr 2022
Genres
  • रियालिटी
  • Game Show
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Aadesh Bandekar
Director
  • Nikhil Shigvan
  • Mahendra Kadam