04 Apr 2025 • Episode 396 : किर्लोस्कर कुटुंबीय साजरा करतात गुढीपाडवा
किर्लोस्कर कुटुंबीय आनंदाने गुढीपाडवा साजरा करतात व पोलीस दिशाला अटक करतात. रुसलेल्या पारुची समजूत काढण्यासाठी प्रीतम आदित्यला युक्ती सुचवतो. अहिल्यादेवी श्रीकांतसमोर पारुच्या धाडसाचे कौतुक करते.
Details About Paaru Show:
Release Date | 4 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|