20 Jun 2022 • Episode 8 : पुरोहित रेणुकाला सुचवतात एक उपाय
निर्मला रडणाऱ्या सावित्रीला रेणुकाकडे घेऊन जाते व तिला सावित्रीला जवळ घेण्याची विनंती करते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून दुमत्स्येन सावध होतो. पुढे, पुरोहिताने सुचवलेला उपाय ऐकून रेणुका खूश होते.
Details About सत्यवान-सावित्री Show:
Release Date | 20 Jun 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|