आशुचा होतो शिवाशी सामना

14 Feb 2024 • Episode 2 : आशुचा होतो शिवाशी सामना

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

शिवावर चिडलेली तिची आई तिला काठीने मारायला धावते. रामभाऊ व सीता त्यांची मुलगी, कीर्तीचा विरोध असूनही आशुचे लग्न दिव्याशी करायचे ठरवतात. दिव्याला बघायला तिच्या वस्तीत गेलेल्या आशुचा सामना शिवाशी होतो.

Details About शिवा Show:

Release Date
14 Feb 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Purva Phadake
Director
  • Swapnil Warke