29 Sep 2021 • Episode 39 : अनुजाला दिसते खिडकीत भयानक आकृती
सर्वांना अनुजाविषयी तांडेलवर शंका येते. सर्व अनुजाला शोधायला गेले असताच तांडेल त्याची मदत केल्याबद्दल लोखंडेचे आभार मानतो. अनुजा सर्वांना तिचा अनुभव सांगत असतानाच तिला खिडकीत भयानक आकृती दिसते.
Details About ती परत आलीये Show:
Release Date | 29 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|