अश्विनी देते श्रेयसला खास भेटवस्तू

07 Sep 2022 • Episode 21 : अश्विनी देते श्रेयसला खास भेटवस्तू

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

अश्विनी उद्घाटनाला जात नसल्याचे लक्षात येताच विद्युत संतापतो. पुढे, ऑफिसमध्ये अश्विनीच्या येण्याने सर्व सुरळीत पार पडते. तिने दिलेली भेटवस्तू श्रेयसला खूप आवडते. तिचे कौतुक ऐकून शिल्पीचा चेहरा पडतो.

Details About तू चाल पुढं Show:

Release Date
7 Sep 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Deepa Parab
  • Aditya Vaidya
  • Vaishnavi Kalyankar
  • Pihu Gosavi
  • Dhanashree Kadgaonkar
Director
  • Raju Sawant