03 Nov 2016 • Episode 28 : अंजली राणाला परत करते ब्रेसलेट - तुझ्यात जीव रंगला
राणा आणि बरकत अंजलीच्या घराजवळ जातात. घराच्या खिडकीजवळ अंजलीला राणा दिसतो; मात्र ती ब्रेसलेट घेण्यास नकार देते. त्यामुळे राणा एका पपईमध्ये ते ब्रेसलेट लपवून अंजलीला देण्याचा प्रयत्न करतो. पुढे दरवाजात पपई दिसल्याने अंजलीचे बाबा तिला व तिच्या आईला ती पपई दाखवतात. पपई कापल्यावर अंजलीला त्यात ते ब्रेसलेट दिसते. पुढे, गोदाक्काने वेळेवर चहा न आणून दिल्याने नंदिता तिच्यावर रागावते. नंतर, अंजली ते ब्रेसलेट राणाला परत करते.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 3 Nov 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|