27 Apr 2025 • Episode 711 : शाळा बंद करण्याविषयी भुवनेश्वरी ठाम
मंदिरातील प्रसंग ऐकून जयदेव अक्षरावर चिडतो. अधिपती चारुहासवरुन भुवनेश्वरीला प्रश्न विचारतो. पुढे, भुवनेश्वरीने शाळा बंद करण्याचा ठाम निर्णय घेतल्याने सर्व शिक्षक चिंतीत होतात व अधिपती द्वंद्वात अडकतो.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 27 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|