मामाच्या गावाला जाऊया
मामाच्या गावाला जाऊया २०१४ साली प्रदर्शित झालेला मराठी बालचित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे कथालेखक व दिग्दर्शक समीर हेमंत जोशी यांनी केले आहे. मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर, शुभंकर अत्रे, साहिल मालगे, आर्या भरगुडे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा तीन साहसी मुलं आणि त्यांच्या मामाभोवती फिरते. मामाच्या गावाला गेलेली आई घरी परत न आल्याने तिचा शोध घेण्यासाठी साहिल, कुणाल आणि ईरा मामाच्या गावाला जायला निघतात परंतु दुर्भाग्यवश वाटेत एका जंगलात भरकटतात आणि मग सुरु होतो खडतर प्रवास.
Details About मामाच्या गावाला जाऊया Movie:
Movie Released Date | 21 Nov 2012 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Mamachya Gavala Jaaoo Yaa:
1. Total Movie Duration: 1h 37m
2. Audio Language: Marathi