सावरिया.कॉम
सावरिया.कॉम हा २००९ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. सुबोध भावे, अनिकेत विश्वासराव, प्रियांका बिड्ये, देविका दफ्तरदार आणि शुभांगी गोखले यांच्य यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात विवाह वेबसाइटद्वारे प्रीतम आणि पंकजची मैत्री होते. दरम्यान, यांचे कुटुंबिय प्रीतम आणि पंकजच्या लग्नाचा निर्णय घेतात. परंतु जेव्हा प्रीतमचा मित्र जयेश तिच्या प्रेमात पडतो, तेव्हा तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
Details About सावरिया.कॉम Movie:
Movie Released Date | 13 Feb 2009 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Saavariyaa.Com:
1. Total Movie Duration: 1h 45m
2. Audio Language: Marathi