ZEE5 Logo
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
playerBotImage

टाईमपास 2

U
2h 17m
2015

ऑडिओ भाषा :

मराठी

सबटायटल्स :

इंग्रजी

टाइमपास २ हा प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेला २०१५ मधील चित्रपट आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या टाइमपास या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. आता दगडू आणि प्राजक्ता मोठे झाले आहेत पण अजूनही आपल्या किशोर वयातील प्रेमाला विसरलेले नाहीत. जेव्हा ते बऱ्याच वर्षांनी एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांना कळतं की त्यांचा टाइमपास नसून खरं प्रेम होत पण एकमेकांबरोबर राहण्यासाठी त्यांना बऱ्याच अडथळ्यांना पार करावं लागत. सर्व अडथळे पार करून दगडू आणि प्राजक्ता एकत्र येतील का?

Details About टाईमपास 2 Movie :

Movie Released Date
1 May 2015
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Priyadarshan Jadhav
  • Priya Bapat
Director
  • Ravi Jadhav

Keypoints about Timepass 2 :

1. Total Episode duration: 2h 17m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies