ZEE5 Logo
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
playerBotImage

वाघेऱ्या

U/A
1h 52m
2018

ऑडिओ भाषा :

मराठी

वाघेऱ्या हा 2018 साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित या चित्रपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे आणि सुहास पळशीकर हे कलाकार प्रमुख प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा गावातील झोटिंग आणांच्या भोवती फिरते. रात्री कीर्तन ऐकून परतत असताना शेतात वाघ पहिल्याचा झोटिंग आण्णा दावा करतात आणि त्या वाघाला शोधण्यासाठी अख्खे गाव बाहेर पडते. याच शोधयात्रेतून रसिकांना भन्नाट विनोदाची अनुभूती मिळते.

Details About वाघेऱ्या Movie :

Movie Released Date
18 May 2018
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Hrishikesh Joshi
  • Bharat Ganeshpure
  • Sambhaji Sasane
  • Kishore Kadam
Director
  • Sameer Asha Patil

Keypoints about Wagherya :

1. Total Episode duration: 1h 52m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies