ईडक: द गोट
ईडक हा २०१७ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. याची निर्मिती शरद केळकर आणि दिग्दर्शन दीपक गावडे यांनी केले आहे. संदीप पाठक, किशोर कदम आणि उषा नाईक यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. या चित्रपटाची कथा नाम्या नावाच्या तरुणाभोवती फिरते. नाम्याने जर बकरी विकत घेतली तर त्याच्या आयुष्याचे सोने होईल असे स्वप्न त्याच्या आईला पडते आणि सुरु होतो नाम्याचा खडतर प्रवास.
Details About ईडक: द गोट Movie:
Movie Released Date | 16 Oct 2017 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Idak: The Goat:
1. Total Movie Duration: 1h 38m
2. Audio Language: Marathi