आरं आरं आबा आता तरी थांबा
आरं आरं आबा आता तरी थांबा हा २००८ चा विनोदी मराठी चित्रपट आहे. सदाशिव अमरापूरकर, मिलिंद गवळी, तेजा देवकर, सुरेखा कुडची, नागेश भोसलेयांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. एका छोट्या गावात ही गोष्ट घडते. आबा हे त्या गावाचे मुख्य आहेत. पण गावच्या समस्या सोडवणं सोडून ते स्वतःच राजकारणात स्थान पक्क करण्यात मग्न आहेत. गावातील शिकलेले तरुण या विरुद्ध बंड पुकारतात आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना आव्हान देतात. आता स्वतःची प्रतिष्ठा वाचवायला आबा काय करतील?
Details About आरं आरं आबा आता तरी थांबा Movie:
Movie Released Date | 19 Sep 2008 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Ara Ara Aaba Aata Tari Thamba:
1. Total Movie Duration: 1h 55m
2. Audio Language: Marathi