धागा

धागा

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

धागा ZEE5 चा ओरिजनल चित्रपट आहे. साहिल केणे आणि अश्विनी लाडेकर यांच्या यात मुख्य भूमिका असून राज गुप्ता यांनी या चित्रपटाचं दिगदर्शन केलं आहे. या चित्रपटाची गोष्ट शंकर आणि उमा या महाराष्ट्रातील एका खेड्यात राहणाऱ्या भावंडांच्या आयुष्यवर आणि त्यांच्या एकमेकांशी असेलेल्या नात्यावर आधारित आहे.

Details About धागा Movie:

Movie Released Date
10 Jan 2019
Genres
  • क्राईम
  • ड्रामा
Audio Languages:
  • Tamil
Cast
  • Sahil Kene
  • Ashwini Ladekar
  • Gagan Gajarlwar
Director
  • Raj R Gupta

Keypoints about Dhaaga:

1. Total Movie Duration: 20m

2. Audio Language: Tamil