पोश्टर बॉईज
पोश्टर बॉईज हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला विनोदी मराठी चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव आणि हृषीकेश जोशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात तीन पुरुषांचे फोटो एका पोस्टर वर लागल्याने ते गावात बदनाम होतात व विचित्र परिस्थितीत अडकतात. सगळ्या नाच्चकीतून वाचण्यासाठी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे तिघेही पुरावे शोधू लागतात.
Details About पोश्टर बॉईज Movie:
Movie Released Date | 1 Aug 2014 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Poshter Boyz:
1. Total Movie Duration: 2h 13m
2. Audio Language: Marathi