10 Oct 2022 • Episode 21 : रावसाहेब हिणवतात मुक्ताला
रेणुकावर सिगारेट पिण्याचा आरोप होण्यामागे रावसाहेब मुक्ताला जबाबदार धरतात. ते तिला वाईट पायगुणाची म्हणत हिणवतात. पुढे, मुक्ताने सारंग-आर्याचा फोटो काढल्यावर रावसाहेबांनी केलेली कृती पाहून ती दुखावते.
Details About दार उघड बये Show:
Release Date | 10 Oct 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|