मुलींचा घरात गमतीशीर कार्यक्रम

28 Dec 2023 • Episode 22 : मुलींचा घरात गमतीशीर कार्यक्रम

रमशाचे केस चुकीचे कापले गेल्याने सर्व मुली हसतात. 'बावधन किचन क्वीन' या मोहिमेसाठी मुलींच्या दोन गटात स्पर्धा रंगते व हरलेल्या गटाला शिक्षा मिळते. पुढे, घरात मुलींचाच एक गमतीशीर कार्यक्रम रंगतो.

Details About जाऊ बाई गावात Show:

Release Date
28 Dec 2023
Genres
  • रियालिटी
  • एंटरटेनमेंट
Audio Languages:
  • Marathi