कानाला खडा - एपिसोड 8 - डिसेंबर 22, 2018

22 Dec 2018 • Episode 8 : कानाला खडा - एपिसोड 8 - डिसेंबर 22, 2018

ऑडिओ भाषा :

कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते 'अभिजीत खांडकेकर' यांना आमंत्रित करतात. पुढे, संजय मोने अभिजीत यांच्याशी चर्चा करताना, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि त्यांच्या कानाला लागलेल्या खड्यांबद्दल जाणून घेतात. पुढे, संजय मोने सदर भागात संकर्षण कऱ्हाडे, तेजपाल वाघ यांना आमंत्रित करून अभिजीत यांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान, अभिजीत आणि संकर्षण व तेजपाल यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.

Details About कनाला खडा Show:

Release Date
22 Dec 2018
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Host
Director
  • Hrushikesh Joshi