29 Dec 2022 • Episode 6 : नानांची बिघडते तब्येत
पुस्तकाची निखळलेली पाने पाहून बाळ चिडतो व हे पाहून सत्यभामा घाबरते. पुढे, नानांची तब्येत बिघडल्याने वैद्य घरी येतात. वैद्यांनी केलेले निदान सत्यभामा बाळला सांगते. पुढे, नानांना एक स्वप्न पडते.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 29 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|