नेहाचा डबा हरवल्याने यश चिंतीत

09 Sep 2021 • Episode 16 : नेहाचा डबा हरवल्याने यश चिंतीत

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

नेहासोबत रिक्षेने प्रवास करताना यशची चांगलीच तारांबळ उडते. समीर आणि आजोबा दोघांनी यशला नेहाचा डबा न दिल्याने तो चिंतीत होतो. तो समीरसोबत बाजारात जातो व नेहाच्या डब्यासारखाच दिसणारा डबा शोधतो.

Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:

Release Date
9 Sep 2021
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shreyas Talpade
  • Prarthana Behere
Director
  • Ajay Mayekar