13 Apr 2025 • Episode 405 : मंदिरात गेलेल्या आदित्यचे होते अपहरण
मंदिरात जाताना आदित्य वाटेत थांबतो व त्याच्या प्रेयसीला मागणी घालण्याचा सराव पारुसमोर करतो. मंदिरात गेल्यावर एक गुंड पारुच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळतो. त्याच्या मागे गेलेल्या आदित्यचे अपहरण होते.
Details About पारु Show:
Release Date | 13 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|