30 Aug 2023 • Episode 13 : महिला विशेष भगात फुलवा खामकरची उपस्थिती
महिला विशेष भागात मृण्मयी सोनाली कुलकर्णी व फुलवा खामकरचे स्वागत करते. गीत, ऋचा, सार्थक व गौरी सुरेल सादरीकरण करत सर्वांना मंत्रमुग्ध करतात. एका स्पर्धकाला गोल्डन तिकीट तर एका स्पर्धकाला 'सा' मिळतो.
Details About सा रे ग म प Li'L Champs Show:
Release Date | 30 Aug 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|