14 Feb 2021 • Episode 1 : सकाळ सन्मान २०२१
ऑडिओ भाषा :
शैली :
सकाळ सन्मान २०२१ हा एक मराठी पुरस्कार सोहळा असून यात प्रसिध्द कलाकार नृत्य व विनोदी नाट्य सादर करत आहेत. काही विशेष अतिथी तसेच सिनेसृष्टीतील कलाकार व विविध राजकीय व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती असलेल्या या सोहळ्यात यंदा कोरोनायोद्ध्यांना सन्मानित करण्यात येत आहे. हा संपूर्ण सोहळा पहा फक्त ZEE5वर.
Details About सकाळ सन्मान २०२१ Show:
Release Date | 14 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|