02 Oct 2021 • Episode 42 : रोहिणीसाठी सर्व होतात चिंतीत
अनुजाला भीती वाटत असलेल्या चेहऱ्याचे अचूक वर्णन सतेज करतो. त्या दोघांचे बोलणे तांडेल चोरून ऐकतो. पुढे, रोहिणी खोलीचे दार उघडत नसल्याने सर्वच चिंतीत होतात व तिच्या खोलीबाहेरच थांबण्याचे ठरवतात.
Details About ती परत आलीये Show:
Release Date | 2 Oct 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|