28 Jun 2019 • Episode 871 : राणासारख्या दिसणाऱ्या माणसाशी पप्याची पडते गाठ – तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगलाच्या आजच्या भागात, हुबेहूब राणासारखाच दिसणारा एक माणूस पाहून पप्याची बोबडी वळते. त्याची माहिती काढली असता तो आपले नाव राजा राजगोंडा असल्याचे सांगतो. पप्या राणा आल्याची बातमी नंदिताला देतो. बातमी ऐकून नंदिताच्या पायाखालची जमीन सरकते.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 28 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|