07 Oct 2016 • Episode 5 : राणा करतो अंजलीचा पाठलाग - तुझ्यात जीव रंगला
प्रतापराव आणि सनी गावाबाहेर का गेलेत याचे कारण गोदाक्काकडून काढून घेण्यात नंदिता व चंदा अयशस्वी होतात. अंजलीकडून जोवर चैन आणत नाही तोवर काहीच न खाण्याची राणाने शपथ घेतल्याचे नंदिता गोदाक्काला सांगते. चंदा शेतात जाऊन राणाला नंदिताला दिलेल्या वचनाची आठवण करून देते. राणा अंजलीचा पाठलाग करतो व तिच्याकडे चैन मागतो. राणा चैन आणण्यासाठी अंजलीकडे जातो व चैनच्या बदल्यात तिला दोन ट्रॅक्टर भरून ऊस घेऊन जातो.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 7 Oct 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|