23 Apr 2025 • Episode 707 : भुवनेश्वरी अक्षराला आणणार आठ दिवसांत घरी
जयदेव आणि विद्या अक्षराला सासरी न जाण्याचे सांगतात. भुवनेश्वरी एका आठवड्यात अक्षराला घरी परत आणण्याचे चारुहासला वचन देते. पुढे, चारुहास आणि ओमकार योजनापूर्वक अधिपती आणि अक्षरा मंदिराजवळ बोलावतात.
Details About Tula Shikvin Changlach Dhada Show:
Release Date | 23 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|