01 Mar 2023 • Episode 15 : रुक्मिणी घेते उमा व बयोची वधूपरीक्षा
बयोसोबतच्या लग्नास नकार देणाऱ्या सदाशिवला सुलोचना समजावते. रुक्मिणी व इतर महिला उमा व बयोची वधूपरीक्षा घेतात. विटी दांडू खेळणाऱ्या सदाशिवची विटी वल्लभपंतांना लागते. उमाचा राग पाहून बयो घाबरते.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 1 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|