S1 E2 : एपिसोड 2 - शोधा म्हणजे सापडेल
विकी, सॅम आणि सुदर्शन काकाला धडा शिकवण्याचे ठरवतात. ते तिघे आपली मैत्रीण सिमरनची काकाशी ओळख करून देतात. काका सिमरनला मेसेजस पाठवायला सुरुवात करतो. विकी, सॅम आणि सुदर्शन काकाला पुराव्यानिशी पकडण्याच्या उद्देशाने पेटून उठतात. काकाची आणि सिमरनची एका लॉजमध्ये भेट घडवून आणण्यासाठी ते एक योजना आखतात.
Details About काळे धंदे Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|