S1 E6 : एपिसोड 6 - रॉम-कॉम
विक्रमच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यावर तो घाबरतो पण खरं या अटॅकमुळे बाप लेक एकमेकांच्या जवळ येतात. एक डिजिटल प्रोड्युसर विक्रमला रोमँटिक कॉमेडी बनवण्यासाठी उत्तेजन देतो. विक्रम, विष्णू आणि प्रताप हे करून बघायचं ठरवतात. या रॉम कॉमचं भविष्य काय असेल?
Details About बी. टेक Show:
Release Date | 15 Nov 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|