फॉरेनची पाटलीण

फॉरेनची पाटलीण

ऑडिओ भाषा :
शैली :

फॉरेनची पाटलीण हा २००८ चा बिलियाना रोडोनीच, गिरीश परदेशी, रामचंद्र पाटील, विनय आपटे, संजय मोहिते अणि तेजस्विनी पंडित यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. एका श्रीमंताची पाश्चिमात्य संस्कृतीत वाढलेली मुलगी एका गावातील मुलाशी लग्न करते. जेनिफरला स्वतःला सिद्ध करून लग्न वाचवायचं असत. यासाठी ती अगदी झोपडीत राहते जिथे लाईट, पाणी कशाचीही सोय नसते, स्वतः जेवण बनवते आणि अगदी सामान्य आयुष्य जगते. शेवटी तिची सासू सुद्धा तिला एक चांगली सून म्हणून स्वीकारते.

Details About फॉरेनची पाटलीण Movie:

Movie Released Date
26 Sep 2008
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Girish Pardeshi
  • Biljana Radonic
Director
  • Pradip Ghonasikar

Keypoints about Foreignchi Patlin:

1. Total Movie Duration: 2h 20m

2. Audio Language: Marathi