खारी बिस्कीट
खारी बिस्कीट हा २०१९ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन संकेत माने आणि दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. संजय नार्वेकर, सुशांत शेलार, अस्मिता आजगांवकर, नंदिता धुरी, शार्वी दाते आणि सोहम जाधव यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कहाणी दोन निरागस बहीण-भावाच्या म्हणजे सहा वर्षांची खारी आणि नऊ वर्षांचा बिस्कीट यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आपल्या इवल्या अंध बहिणीला सावरताना भावाची होणारी फरफट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते.
Details About खारी बिस्कीट Movie:
Movie Released Date | 1 Nov 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Khari Biscuit:
1. Total Movie Duration: 1h 38m
2. Audio Language: Marathi