नजर
नजर 2015 चा स्वप्नील राजशेखर, तेजा देवकर, रवी पटवर्धन, अरुण नलावडे, विजय गोखले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट आहे. फुलवा या आंधळ्या मुलीच्या प्रेमात तिच्याच गावातील पुष्कर पडतो. जेव्हा पुष्कर शहरात जातो तिथे त्याला फुलवा सारखीच दिसणारी पण व्यवस्थित बघू शकणारी मुलगी भेटते. ज्यामुळे तो फुलवा बद्दलच्या प्रेमाबद्दल गोंधळून जातो.
Details About नजर Movie:
Movie Released Date | 6 Nov 2015 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Nazar:
1. Total Movie Duration: 2h 12m
2. Audio Language: Marathi