झपाटलेला

झपाटलेला

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

'झपाटलेला' हा १९९३ साली प्रदर्शित झालेला मराठी विनोदी चित्रपट आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर आणि किशोरी आंबिये यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. आपले मरण निश्चित असल्याचे कळताच, तात्या विंचू हा गुंड मृत्युंजय मंत्राच्या साहाय्याने आपला आत्मा एका बाहुल्यामध्ये प्रस्थापित करतो. पुढे हाच बाहुला बनलेला तात्या विंचू लक्ष्याची डोकेदुखी बनतो.

Details About झपाटलेला Movie:

Movie Released Date
6 Apr 1993
Genres
  • कॉमेडी
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Raghavendra Kadkol
  • Laxmikant Berde
  • Kishori Ambiye
  • Vijay Chavan
  • Jairam Kulkarni
Director
  • Mahesh Kothare

Keypoints about Zapatlela:

1. Total Movie Duration: 2h 29m

2. Audio Language: Marathi