14 Dec 2019 • Episode 126 : आसावरी-अभिजीत करतात काही खास क्षण व्यतीत - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, अभिजीतने गंमत केल्याने आसावरी त्याच्यावर रुसून बसते. तिचा रुसवा घालवण्यासाठी अभिजीत एक शक्कल लढवतो. त्याप्रमाणे दोघेही गावाच्या नयनरम्य वातावरणात दुचाकीवरुन मनसोक्त फिरत काही खास क्षण व्यतीत करतात. दरम्यान, अभिजीत आसावरीसोबत फिरायला गेल्याचं कळताच सोहम संतापतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 14 Dec 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|