02 Sep 2022 • Episode 11 : अप्पी दाखवते प्रतापरावला एक व्हिडीओ
अप्पी तिच्या घरासमोर कचरा टाकणाऱ्या पृथ्वीसिंग व त्याच्या माणसांना रोखते. त्यामुळे चिडलेला पृथ्वीसिंग सुरेशच्या रिक्षावर शेण टाकतो. पुढे, अप्पीने दाखवलेला व्हिडीओ पाहून प्रतापराव पृथ्वीसिंगला सुनावतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 2 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|