28 Jun 2022 • Episode 171 : आमदारबाई देते मार्तंडला एक ताकीद
देवमाणूस २ मालिकेच्या १७१व्या भागात, आमदारबाई डिंपल-अजितकुमारबाबत मार्तंडला एक ताकीद देते. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आमदारबाई भावुक होण्याचे नाटक करते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस २ Show:
Release Date | 28 Jun 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Director |
|