अस्मीमुळे राधाक्का वेळेत पोहोचते मंदिरात

14 Feb 2023 • Episode 2 : अस्मीमुळे राधाक्का वेळेत पोहोचते मंदिरात

ऑडिओ भाषा :
शैली :

देवीला नैवेद्य दाखवण्याची वेळ होऊनही राधाक्का न आल्याने गावकरी आरडाओरड करतात. मात्र अस्मीमुळे राधाक्का प्रसाद घेऊन पोहोचते. पुढे, देवीची ओटी भरणाऱ्या राधाक्काला यामिनी रोखते पण अस्मी तिला उलट सुनावते.

Details About लवंगी मिरची Show:

Release Date
14 Feb 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Baokar
  • Tanmay Jakka
Director
  • Sangeet Kulkarni