04 Sep 2021 • Episode 12 : नेहाच्या काळजीने यश होतो अस्वस्थ
बंडू काका नेहाला मदत करण्यासाठी त्यांच्या घराची कागदपत्रे शोधतात. परांजपेच्या फोनने चिंतीत झालेली नेहा तातडीने त्याला भेटायला जाते. नेहा काहीही न सांगता निघून गेल्याने तिच्या काळजीने यश अस्वस्थ होतो.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 4 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|