26 Apr 2025 • Episode 418 : आदित्य सांगणार पारुविषयी अहिल्यादेवीला
पारु व आदित्यचे सत्य प्रियाला कळू नये म्हणून चिंतीत प्रीतम घरी आल्यावर प्रियाची प्रतिक्रिया पाहून सुखावतो. पुढे, आदित्य त्याच्या व पारुच्या नात्याविषयी अहिल्यादेवीला सांगण्यासाठी घरी तयारी करतो.
Details About पारु Show:
Release Date | 26 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|